Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Agicha Darya (आगीचा दर्या)

Agicha Darya (आगीचा दर्या)

Regular price Rs.108.00
Regular price Rs.120.00 Sale price Rs.108.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Kartul-Aain Haidar

Publisher: National Book Trust

Pages: 375

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:Shripad Joshi

Agicha Darya (आगीचा दर्या)

आगीचा दर्या (आग का दरिया) या मूळ उर्दू कादंबरीच्या प्रवाही अनुवादात आपल्या व्यामिश्र संस्कृतीचे गठन आणि पतनः भारतातील हिंदू, बौद्ध, मुसलमान व ब्रिटिश अशा नानाविध साम्राज्यांचा विस्तार अन् विनाश आणि अखेरीस लाभलेल्या रक्तरंजित स्वातंत्र्याचा इतिहास अविनाशी पात्रांच्या नाट्यमय सूत्रांतून विलक्षण जिवंत झालेला आहे. कालाग्नीची संहारकता आणि कालातीत सृजनशीलता यांच्या द्वैती पटावरील भारतीय चेतनेच्या अपूर्व विन्यासाचे प्रगाढ चिंतन अधोरेखित करणारी ही कृती भारतीय साहित्याचे कालजयी भूषण आहे.

लेखक: कुर्रतुल-ऐन-हैदर
अनुवाद: श्रीपाद जोशी 
प्रकाशक: नॅशनल बुक ट्रस्ट, इंडिया 

View full details