Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

AGNIPANKH (अग्निपंख)

AGNIPANKH (अग्निपंख)

Regular price Rs.340.00
Regular price Rs.395.00 Sale price Rs.340.00
13% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: A P J Abdul Kalam

Publisher: Rajhans Publication

Pages: 237

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:Madhuri Shanbhag

अग्निपंख 
आत्मचरित्र 
ए पी जे अब्दुल कलाम 

तामिळनाडूमधील रामेश्वरम या छोट्या धर्मक्षेत्र 
एका अशिक्षित नावाड्याच्या पोटी 
१९३१ मध्ये जन्मलेला हा मुलगा म्हणजेच 
देशातील 'भारतरत्न' हा सर्वोच्च नागरी सन्मान मिळवणारे 
आजचे डॉ. ए पी जे अब्दुल कलाम. 
या आत्मचरित्रात त्यांनी एका बाजूने आपल्या 
आयुष्यातील व्यक्तिगत आणि व्यावसायिक संघर्ष चितारतानाच 
दुसऱ्या बाजूला अग्नी, आकाश, पृथ्वी, त्रिशूल, नाग 
या घरोघरी पोहोचलेल्या नावांच्या क्षेपणास्त्रांची जडणघडणही 
फार सुंदरपणे वाचकांना सांगितलेली आहे.
हे पुस्तक केवळ डॉ. अब्दुल कलाम यांचे आत्मचरित्र नसून 
स्वतंत्र भारताच्या तंत्रज्ञानविषयक लढाईचे एक स्पंदन आहे. 
जागतिक शस्त्रस्पर्ध्येच्या राजकारणाची आणि 
विज्ञानाची ती कहाणी आहे;
तसेच स्वयंपूर्ण होण्यासाठी आपल्या देशाने केलेल्या संघर्षाचे 
ते मनोहारी खंडकाव्यही आहे. 

अनुवाद: माधुरी शानभाग 
सहलेखक: अरुण तिवारी 

प्रकाशन : राजहंस पब्लिकेशन 

View full details