Akshardhara Book Gallery
Ahe Sugam Tari ( आहे सुगम तरी )
Ahe Sugam Tari ( आहे सुगम तरी )
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages: 128
Edition: 1 st
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
Ahe Sugam Tari ( आहे सुगम तरी ) शाळेतलं गणित अवघड का ?
Author : Vijay Shrotriya
गणित ही देखील एक भाषा आहे आणि ते जर भाषेसारखं शिकलं गेलं तर हा विषय सहज, सुंदर आणि सोपा कसा होईल हे लेखकाने या पुस्तकात सविस्तरपणे मांडले आहे.
गणित म्हणजे नेमकं काय? ते का शिकायचं असतं? त्याचा आपल्या जीवनाशी संबंध कसा असतो हे लेखकाने अतिशय प्रभावीपणे या पुस्तकातून सांगितले आहे.
शालेय वयातच तर्कनिष्ठ विचार कसा करायचा आणि ते प्रत्यक्षात कसे आणायचे याचे अर्थपूर्ण विवेचन ‘आहे सुगम तरी...’ या पुस्तकात आहे.
स्वतःचा स्वतंत्र विचार करण्याची क्षमता प्राप्त व्हावी हीच या लिखाणामागची प्रेरणा आहे.
It Is Published By : Sakal Prakashan