Akshardhara Book Gallery
AI CHAKAVA KI BHOVRA (AI चकवा की भोवरा)
AI CHAKAVA KI BHOVRA (AI चकवा की भोवरा)
Couldn't load pickup availability
Author: Amrut Purandare
Share
Publisher: Purandare Prakashan
Pages: 112
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
AI CHAKAVA KI BHOVRA (AI चकवा की भोवरा)
AI फक्त प्रश्नांची उत्तरे देत नाही. ते आपले लक्ष वेधते, आपल्याला
गुंतवते, आपल्यावर प्रभाव टाकते आणि कधी कधी आपल्याला नकळत एखाद्या दिशेने ढकलते.
सोशल मीडिया अल्गोरिदम, फेक व्हिडिओ, डीपफेक, वैयक्तिक जाहिराती, माहितीचे बुडबुडे (Filter Bubbles), डिजिटल व्यसन, राजकीय प्रभाव, आभासी जग आणि मानवी मानसशास्त्र यांचा एक गुंतागुंतीचा संगम आज आपल्या सभोवती तयार होत आहे.
आपण तंत्रज्ञान वापरत आहोत की तंत्रज्ञान आपल्याला वापरत आहे?
AI आपल्याला मदत करणारे साधन आहे की आपल्याला भोवऱ्यात ओढणारी शक्ती?
या पुस्तकात AI च्या धोक्यांची भीती निर्माण करण्याचा प्रयत्न नाही. उलट, त्या धोक्यांना ओळखून अधिक सजग आणि जबाबदार वापरकर्ता कसे व्हावे, याचा शोध आहे.
लेखक: अमृत पुरंदरे
