1
/
of
2
Akshardhara Book Gallery
'AI' che Godfather ('एआय'चे गॉडफादर)
'AI' che Godfather ('एआय'चे गॉडफादर)
Regular price
Rs.162.00
Regular price
Rs.180.00
Sale price
Rs.162.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author: Jeoffrey Hinton
Publisher: Manovikas Prakashan
Pages: 143
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:Atul Kahate
'एआय'चे गॉडफादर
आर्टिफिशिअल इंटेलिजन्स अर्थात एआय तंत्रज्ञानाने गेल्या काही वर्षांमध्ये अभूतपूर्व धुमाकूळ घातलेला आहे. सर्वसामान्य माणसापासून मोठमोठे उद्योगपती आणि सत्ताधीश यांच्यापर्यंत सगळ्यांना या ना त्या कारणामुळे एआयची दाखल घेणे अपरिहार्य झाले आहे. एआयविषयी माहित नसलेला माणूस आजच्या आणि उद्याच्या जगात कालबाह्य ठरणार याविषयी अजिबात शंका नाही.
या पुस्तक मालिकेने एआय या अतिशय महत्वाच्या विषयासंबंधीची सखोल आणि रसाळ माहिती वाचकांसमोर आणलेली आहे.
प्रकाशक. मनोविकास प्रकाशन
मूळ लेखक. जेफ्री हिंटन
अनुवादित लेखक. अतुल कहाते
