Skip to product information
NaN of -Infinity

akshardhara

Aispais Gappa Nilamtainshi (ऐसपैस गप्पा नीलमताईंशी)

Aispais Gappa Nilamtainshi (ऐसपैस गप्पा नीलमताईंशी)

Regular price Rs.324.00
Regular price Rs.360.00 Sale price Rs.324.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages: 250

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

राजकारण आणि समाजकारण या दोन तलवारी एकाच म्यानात राहत नाहीत, हे वचन खोटं ठरवणार्‍या कार्यकर्त्या. स्थानिक प्रश्नांवर काम करताना वैश्विक घडामोडींचे भान ठेवून उत्तरे शोधणार्‍या नेत्या. आपत्ती व्यवस्थापनात स्त्रियांच्या गरजांचा आणि अडचणींचा स्वतंत्र विचार करणार्‍या कुशल व्यवस्थापक. तिसर्‍या जगातील स्त्रियांचे प्रश्न आंतरराष्ट्रीय मंचावर पोचवण्यासाठी धडपडणार्‍या अभ्यासक. उत्तम वक्कत्या आणि अभ्यासू लेखिका. नीलमताईंच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू या गप्पांमधून समोर येतात आणि उलगडत जाते एका सामाजिक कार्यकर्तीचे मानस व चिंतनशील राजकारणीचे अंतरंग.

View full details