Akshardhara Book Gallery
Aitihasik Bodhapar Kathamala Bhag 2 (ऐतिहासिक बोधपर कथामाला भाग 2)
Aitihasik Bodhapar Kathamala Bhag 2 (ऐतिहासिक बोधपर कथामाला भाग 2)
Share
Couldn't load pickup availability
Author: संपादित
Publisher: Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Mandal
Pages: 112
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:---
Aitihasik Bodhapar Kathamala Bhag 2 (ऐतिहासिक बोधपर कथामाला भाग 2)
या भागामध्ये भारतीय संस्कृतीचे स्वरूप कसे बदलले हे सूत्र लक्षात घेऊन ऐतिहासिक बोधपर कथामाला भाग २ मधील कथाविषय निवडलेले आहेत. जेव्हा एखादी ऐतिहासिक घटना आकाराला येत असते तेव्हा त्या घटनेमागे अनेक गोष्टी घडत असतात. त्या सांगितल्या गेल्या तर प्रमुख ऐतिहासिक घटनेचे स्वरूप सहज समजते आणि इतिहास मुलांच्या मनात रुजण्यासाठी मदतही होते. या भागातील सर्व कथांद्वारे हा हेतू सिद्धीला नेण्याचा प्रयत्न केला आहे.
प्रकाशक : महाराष्ट्र राज्य पाठयपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे