Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Ajitdada Pawar Vichar Netrutva Aani Maharashtra (अजितदादा पवार विचार, नेतृत्व आणि महाराष्ट्र )

Ajitdada Pawar Vichar Netrutva Aani Maharashtra (अजितदादा पवार विचार, नेतृत्व आणि महाराष्ट्र )

Regular price Rs.310.00
Regular price Rs.400.00 Sale price Rs.310.00
22% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Vijay Dakale

Publisher: Pratima Publication

Pages: 350

Edition: Latest

Binding: Hardbound

Language:Marathi

Translator:

Ajitdada Pawar Vichar Netrutva Aani Maharashtra (अजितदादा पवार विचार, नेतृत्व आणि महाराष्ट्र )

नेतृत्व म्हणजे केवळ पद नाही, घोषणा नाही किंवा लोकप्रियतेचा क्षणही नाही. नेतृत्व म्हणजे निर्णय घेण्याचं धैर्य, त्या निर्णयाची किंमत स्वीकारण्याची तयारी आणि परिणामांशी प्रामाणिक राहाण्याची शिस्त,. महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात अजितदादा पवार यांचं नेतृत्व या अर्थाने वेगळं ठरत.गोंगाट न करता काम करणं,सत्ता साधन मानून प्रशासनाला दिशा देणं, आणि निर्णयांना वेग व परिणामांची जोड देणंही त्यांच्या कार्यशैलीची ओळख आहे.हे पुस्तक त्यांच्या प्रवासाकडे चरित्र म्हणून नव्हे तर नेतृत्व आणि प्रशासनाचा अभ्यासग्रंथ म्हणून पाहत. या ग्रंथाची आणखी एक महत्वाची बाजू म्हणजे शरद पवार साहेब आणि अजित दादा पवार यांच्यातील नेतृत्वपरंपरेचा सखोल वेध. दृष्टी आणि अंमलबजावणी, संयम आणि वेग, अरंपरा आणि परिवर्तन या दोन वेगवेगळ्या शैली एकमेकांना विरोधी नाहीत, तर पूरक कशा ठरतात, हे पुस्तक स्पष्ट करतं .

लेखक : विजय डाकले 
प्रकाशक : प्रतिमा पब्लिकेशन 

View full details