1
/
of
2
Akshardhara Book Gallery
Akanksha navya yugachi ( आकांक्षा नव्या युगाची )
Akanksha navya yugachi ( आकांक्षा नव्या युगाची )
Regular price
Rs.269.10
Regular price
Rs.299.00
Sale price
Rs.269.10
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Author:
Share
Publisher:
Pages: 192
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
आपल्या भारतात संगणक युग येत होते त्या काळात डॉ. संजय गांधी यांनी शिक्षण क्षेत्रात कारकीर्द करायचे ठरवले हजारो विध्यार्थ्यांना शिकवले आणि भारतातच नव्हे तर परदेशातही नोकऱ्या मिळवून दिल्या. आकांक्षा नव्या युगाच्या या पुस्तकातून भारताच्या स्वयंपूर्ण विकासासाठी रोजगारक्षमता , उद्योजकता आणि शाश्वत विकास ही त्रिसूत्री घेऊन काम करण्याची दिशा मिळेल. या आत्मकथनातून मांडलेले विचार आणि अनुभव नव्या पिढीसाठी प्रेरणादायीआहेत.
या पुस्तकाचे लेखक :- डॉ. संजय गांधी , प्रकाशक :-सकाळ प्रकाशन
