1
/
of
2
Akshardhara Book Gallery
AKASHGANGA (आकाशगंगा)
AKASHGANGA (आकाशगंगा)
Regular price
Rs.261.00
Regular price
Rs.290.00
Sale price
Rs.261.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Author: VAIBHAV JOSHI
Share
Publisher: Suresh Agency
Pages: 116
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
AKASHGANGA (आकाशगंगा)
गुलजार,
ग्रेस,
रॉय किणीकर
आणि
सुरेश भट
या आकाशगंगेतील चार नक्षत्रांनी
माझं आभाळ लख्ख उजळून टाकलं नसतं तर कवितेच्या वाटेवरचा माझा प्रवास
इतका सुकर झाला नसता.
गुलजारसाहेबांनी त्रिवेणीचा तीनपेडी रस्ता दाखवला, ग्रेससाहेबांनी प्रतिमांची क्षितिजं बघण्याची नजर दिली, रॉय किणीकरांनी रुबायांचे भरजरी गालिचे अंथरले आणि सुरेश भटांनी गझलेचा हात हातात दिला.
आयुष्याच्या प्रवासातल्या या चारही देवदूतांना
ही विनम्र मानवंदना.
लेखक: वैभव जोशी
