Akshardhara Book Gallery
AKASHVANI (आकाशवाणी)
AKASHVANI (आकाशवाणी)
Share
Couldn't load pickup availability
Author: Nilesh Kulkarni, Vikrant Pande
Publisher: Rohan Prakashan
Pages: 238
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:Sushruti Kulkarni
आकाशवाणी
गावं, शहरं, मनं जोडणाऱ्या ध्वनीलहरी
९० वर्षांचा जिव्हाळयाचा प्रवास
आधुनिक युगाने मानवासाठी निर्माण करून दिलेली अनमोल सेवा म्हणजे 'रेडिओ प्रसारण'. - सरोजिनी नायडू
गेल्या नऊ दशकांपासून 'ऑल इंडिया रेडिओ' अर्थात 'आकाशवाणी' भारतीयांच्या कानां-मनांत गुंजत आहे. रेडिओवरील बातम्यांतून श्रोते देश-विदेशातील घटना घडामोडींशी परिचित होतात तर रेडिओवरील वैविध्यपूर्ण कार्यक्रमांत त्यांचे सकस मनोरंजनही होत असते आणि त्याचबरोबर ज्ञानप्राप्तीही! आकाशवाणी श्रोत्यांशी अनेक प्रकारे संवादही साधत असते. म्हणूनच श्रोते 'रेडिओ' शी जिव्हाळ्याने जोडून आहेत.
या पुस्तकात 'आकाशवाणी' ची सुरवातीपासूनची गोष्ट सांगत लेखक नव्वद वर्षांच्या प्रवासातील रंजक कथाही आपल्याबरोब 'शेअर' करतात. त्याचप्रमाणे त्यांनी रेडिओवरील अनेक निर्माते, अनाउन्सर्स, रेडिओ जॉकी श्रोते आदी रेडिओवरील घटकांनाही बोलतं केलं आहे.
सर्वसामान्य भारतीयांच्या जिव्हाळ्याच्या माध्यमाविषयीच्या माहितीचा, आठवणींचा खजिना असलेलं पुस्तक... आकाशवाणी
लेखक: विक्रांत पांडे, निलेश कुलकर्णी
अनुवाद: सुश्रुत कुलकर्णी
संपादन: अनुजा जगताप
प्रकाशक: रोहन प्रकाशन
