1
/
of
2
Akshardhara Book Gallery
Akheris Nayanachi Goshta ( अखेरीस नयनाची गोष्ट )
Akheris Nayanachi Goshta ( अखेरीस नयनाची गोष्ट )
Regular price
Rs.625.50
Regular price
Rs.695.00
Sale price
Rs.625.50
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author: Shyam Manohar
Publisher: Popular Prakashan
Pages: 399
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:'---
अखेरीस नयनाची गोष्ट
लेखकाने आपल्या लेखनाला काय म्हणावे याचे स्वातंत्र्य त्याला असले पाहिजे. ओळीओळीत पेरलेला, टोकाच्या विक्षिप्तपणाचे पांघरुण घेऊन येणारा उपहास लक्षात ठेवत व्यक्तिरेखांच्या संवादांचे तुकडे जोडत बसणे ही मोठीच बौद्धिक कसरत या कादंबरीत आहे. ज्यांना आवडेल त्यांना ती अतिशय आवडेल. ज्यांना आवडणार नाही त्यांच्यासाठी ‘निवडणूक डिक्लेअर होते आणि समाजाचे रूपांतर जनतेत होते’ इतपत सोप्या उपहासाचीही सोय आहे. ‘अखेरीस नयनाची गोष्ट’च्या अखेरीस मात्र हा उपहास सर्वसामान्य वाचकांच्याही आवाक्यात येतो, सहज कळतो.
प्रकाशक : पॉप्युलर प्रकाशन
