Ekantgatha ( एकांतगाथा )
Ekantgatha ( एकांतगाथा )
Regular price
Rs.247.50
Regular price
Rs.275.00
Sale price
Rs.247.50
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
एकटेपणा ही अशी अवस्था आहे की, ती प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी येतेच. गर्दीतदेखील ती माणसाला एकटे पाडते. विशेषत: म्हातारपणात माणूस एकटा पडतो. त्या काळात प्रत्येकजण आपल्या भावनांशी खेळतो आहे असे त्याला वाटते. एकांतगाथा ही कादंबरी वाचताना आपण आपल्यासमोर उभे आहोत असे वाचकांना वाटल्याशिवाय राहणार नाही. जगात असे अनेक लोक आहेत जे एकटे आहेत, आणि ते स्वत:शीच लढताहेत. ही कादंबरी वाचल्यावर वाचक स्वत:ला एकटे समजणार नाहीत.
Author | :Dr Damodar Khadase |
Publisher | :Akshar Prakashan |
Binding | :paperbag |
Pages | :224 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |