Skip to product information
1 of 2

akshardhara

Akshar Pavije Nirdhare ( अक्षर पाविजे निर्धारे )

Akshar Pavije Nirdhare ( अक्षर पाविजे निर्धारे )

Regular price Rs.135.00
Regular price Rs.150.00 Sale price Rs.135.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Dr Anand Joshi

Publisher: Akshar Prakashan

Pages: 128

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

लेखन ही जशी प्रभावी कला

वाचन हीदेखील एक कलाच!

दोघी एकमेकींना पूरक नि पोषक. 

एकीवाचून दुसरीला पूर्णत्व नाही,

दुसरीवाचून एकीला अस्तित्व नाही... 

म्हणूनच रंध्रग्राही वाचन नसेल तर

जगण्यातून स्फुरलेल्या समृध्द साहित्याची फुलबाग

प्रसंगी कोमेजलेलीच राहते...

एरवी, साहित्यनिर्मिती प्रक्रियेत लेखक तर घडतो पण वाचक? 

वाचक नावाचा हाच अनन्यसाधारण घटक घडवण्याचा

हेतू अगदी सहजपणे साध्य करीत मराठी वाचनसंस्कृतीत मोलाची भर घालणारा,

एका साहित्यप्रेमीने दुसर्या साहित्यप्रेमीला भेट द्यावा असा

अक्षर पाविजे निर्धारे हा मनरंजक शब्दऎवज आहे...

Author :Anand Joshi Dr
Publisher :Akshar Prakashan
Binding :paperback
Pages :128
Language :Marathi
Edition :2022
View full details