akshardhara
Anantyatri Ani Itar Pratibimb Katha ( अनंतयात्री आणि इतर प्रतिबिंब कथा )
Anantyatri Ani Itar Pratibimb Katha ( अनंतयात्री आणि इतर प्रतिबिंब कथा )
Couldn't load pickup availability
Author:
Share
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
जी.ए. कुलकर्णी हे मराठीतील असामान्य कथाकार. त्यांच्या कथेबद्दल श्रेष्ठ समीक्षक त्र्यं. वि. सरदेशमुख यांनी लिहिले आहे, जीएंच्या कथेने आपल्याला काय दिले आहे, याचा शोध घेता घेता एकविसाव्या शतकाचा मध्यही उलटून जाईल. जीएंनी आपल्याला काय दिले, हा प्रश्न विजय पाडळकर यानांही पडला. या प्रश्नाचे उत्तर शोधताना त्यांना एक अभिनव कल्पना सुचली. जीएंच्या कथाविश्वाचा वेध घेण्याचा एक नावीन्यपूर्ण प्रयोग अनंतयात्री या कथासंग्रहातून विजय पाडळकर यांनी केला आहे. या संग्रहातील त्यांच्या आठ कथांत जीएंच्या कथांचे, त्यांच्या जीवनदर्शनाचे व त्यांतील रमलखुणांचे प्रतिबिंब पकडण्याचा त्यांनी इथे प्रयत्न केला आहे. ज्यांचे जीएंच्या लेखनावर प्रेम आहे, अशांनी आणि जीएंच्या कथांचा अभ्यास करू पाहणाऱ्या अभ्यासकांनी आवर्जून वाचला पाहिजे असा हा आगळावेगळा कथासंग्रह
| ISBN No. | :AKS0186 |
| Author | :Vijay Padalkar |
| Publisher | :Yaksha Prakashan |
| Binding | :paperback |
| Pages | :94 |
| Language | :Marathi |
| Edition | :2023 |
