Akshardhara Book Gallery
Aksharchhaya (अक्षरछाया)
Aksharchhaya (अक्षरछाया)
Couldn't load pickup availability
Author: Mangala Godbole / Niranjan Aagashe / Dr. Priya Noghojkar
Share
Publisher: Rajhans Prakashan
Pages: 321
Edition: Latest
Binding: Hardbound
Language:Marathi
Translator:
अक्षरछाया
ख्यातनाम मराठी साहित्यिक, व्यासंगी वाचक, जागतिक राजकारणाचे अभ्यासक, बदलत्या समाजकारणाचे भाष्यकार, संतसाहित्याचे आस्वादक, कादंबरीकार, कथाकार, विनोदी, मार्मिक सदरलेखक. त्यांच्या अर्धशतकी साहित्यिक कारकिर्दीमधले हे काही महत्त्वाचे टप्पे. साक्षेपाने निवडलेले, संदर्भासह मांडलेले. लेखक काळाच्या पडद्याआड जातात. खूप सारं लेखन मागे ठेवून जातात. त्यांच्या पुनर्भेटीचा आनंद आणि त्यांच्या काळाचा पुनः प्रत्यय घेण्यासाठी अशा अक्षरछायेत काही काळ विसावायला हवंच.
संपादक. मंगला गोडबोले / निरंजन आगाशे / डॉ. प्रिया निघोजकर
प्रकाशक. राजहंस प्रकाशन
