1
/
of
2
Akshardhara Book Gallery
Aliens yetil tevha ( एलियन्स येतील तेव्हा)
Aliens yetil tevha ( एलियन्स येतील तेव्हा)
Regular price
Rs.135.00
Regular price
Rs.150.00
Sale price
Rs.135.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Author: Meghashri Dalavi
Share
Publisher: Samakalin Prakashan
Pages: 86
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
Aliens yetil tevha ( एलियन्स येतील तेव्हा)
या पुस्तकातल्या कथा तुम्हाला एलियनच्या गंमतीजंमतीत सामील करून घेतील. डायनोसॉरच्या गूढ काळात नेतील. अगदी थेट चंद्रावर राहायला घेऊन जातील. या कथा भविष्य दाखवतात, पण ते खूप दूरचं नाही. कल्पनाशक्ती इथे भन्नाट झेप घेते, पण विज्ञानाचा तर्कशुद्ध हात घट्ट धरूनच. या कथांमध्ये साहस आहे. थरार आहे. अधूनमधून थोडा मजेदार गोंधळ आहे.
लेखक : मेघश्री दळवी
प्रकाशक : समकालीन प्रकाशन
