Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Amaravatiche Chhappan Swabhav (अमरावतीचे छप्पन स्वभाव)

Amaravatiche Chhappan Swabhav (अमरावतीचे छप्पन स्वभाव)

Regular price Rs.207.00
Regular price Rs.230.00 Sale price Rs.207.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: G. B. Dshmukh

Publisher: Mehta Publishing House

Pages: 132

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

अमरावतीचे छप्पन स्वभाव

अमरावतीचे छप्पन स्वभाव... गेल्या पन्नास वर्षातील अमरावतीचे चौक, रस्ते, पुतळे, उद्योग, टॉकीज, सिनेमा, दुकान, हॉटेल, विहिरी, संस्था, थोर पुरुष, शाळा, महाविद्यालय, बाजार, दवाखाने, यात्रा, खेळ, पदार्थ, इतकंच काय चर आणि नाले आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे माणसांच्या स्वभावाचं वैविध्यपूर्ण चित्रण करणारा कवितासंग्रह. एका अमरावतीकराने हसत-खेळत टिपलेली अमरावतीची आणि अमरावतीकरांची वैशिष्ट्ये... नर्मविनोदी आणि भावस्पर्शी.

लेखक. जी. बी. देशमुख 
प्रकाशक. मेहता पब्लिशिंग हाऊस 

View full details