Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Ambanipurva Bharat(अंबानीपूर्व भारत)

Ambanipurva Bharat(अंबानीपूर्व भारत)

Regular price Rs.359.10
Regular price Rs.399.00 Sale price Rs.359.10
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Lakshmi Subramanian

Publisher: Manovikas Prakashan

Pages: 240

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:Savita Damale

Ambanipurva Bharat(अंबानीपूर्व भारत)

अंबानीपूर्व भारत 

अठराव्या शतकापासून ते विसाव्या शतकात भारतीय अर्थव्यवस्था खुली होऊन तिची पुनर्रचना झाली त्या दशकापर्यंतच्या काळाचा वेध घेणारं हे पुस्तक आधुनिक भारतीय व्यवसायाचा इतिहास आपल्यासमोर ठेवतं. हा इतिहास सखोलपणे पोचवण्यासाठी वैयक्तिक स्तरावरील उद्यमशीलता, गुणवत्ता आणि दूरदृष्टी यांचा सामाजिक वातावरण आणि व्यावसायिक कामकाज या संदर्भात अधिक व्यापक विचार लेखिकेने या पुस्तकात केलेला दिसतो.

लेखक: लक्ष्मी सुब्रमण्यन 
अनुवादक: सविता दामले 
प्रकाशक: मनोविकास प्रकाशन 

View full details