1
/
of
2
Akshardhara Book Gallery
Ambedkari Chalval (आंबेडकरी चळवळ)
Ambedkari Chalval (आंबेडकरी चळवळ)
Regular price
Rs.90.00
Regular price
Rs.100.00
Sale price
Rs.90.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Author: Dr. harsh jagzap
Share
Publisher: Diamond Publications
Pages: 70
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
आंबेडकरी चळवळ
आंबेडकरवादाची वैचारिक बांधिलकी स्विकारून समाजजीवनाच्या विविध क्षेत्रात अमुलाग्र बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने आंबेडकरी चळवळीतील विविध घटक कार्य करीत आहेत. धार्मिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक अशा सर्व क्षेत्रात कार्यरत असलेल्या संघटना, त्यांची दृष्टी, चळवळीतील त्यांचे महत्त्व व त्यांचे समोरील आव्हाने यांची चर्चा प्रस्तुत पुस्तकात केली आहे.
महाराष्ट्राच्या समाजजीवनाच्या अभ्यासात रुची असलेल्या सर्वांना या पुस्तकाचा उपयोग होईल.
लेखक : डॉ .हर्ष जगझाप
प्रकाशन : डायमंड पब्लिकेशन्स
