Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Ambedkarvad (आंबेडकरवाद)

Ambedkarvad (आंबेडकरवाद)

Regular price Rs.135.00
Regular price Rs.150.00 Sale price Rs.135.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Dr.Harsh Jagzap

Publisher: Diamond Publications

Pages: 82

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

आंबेडकरवाद 
जात , वर्ग,पुरुषसत्ताक आणि वंशवादी आकलनाच्या पलीकडे...

भारतीय घटनेचे शिल्पकार, सामाजिक न्यायाच्या लढ्याचे सेनानी, शोषित-पीडित मानवतेचे उद्धारक अशी डॉ. आंबेडकरांची प्रतिमा आहे. या प्रतिमेच्या पुढे जाऊन, भारतातील जातीव्यवस्थेचा अंत करण्यातून भारतीय राष्ट्र आर्थिक उन्नत अवस्थेत जाईल, अशी भूमिका मांडणाऱ्या आंबेडकरांची जाती नष्ट करणाच्या भूमिकेमागची विचारसरणी काय होती, याची सर्वांगाने चर्चा होण्याची आवश्यकता आहे. हे करत असताना यासंदर्भात आजवर अशी मांडणी ज्यांनी केली आहे, त्यांच्या भूमिकेचा परामर्श घेणे आवश्यक आहे.

डॉ. आंबेडकरांची भूमिका पुरुषसत्ताकतेच्या चौकटीतच वावरते, ती अन्य जातींना वर्ज्य करणारी, कनिष्ठ जातींच्या जातीयवादाची आहे, ती वर्गवादी आहे; ती वंशवादी आहे. अशाप्रकारे आंबेडकरवादाचे आकलन मांडणाऱ्या भूमिकांचा प्रतिवाद या पुस्तकात केला आहे.

लेखक : डॉ .हर्ष जगझाप 
प्रकाशन : डायमंड पब्लिकेशन्स 

View full details