Akshardhara Book Gallery
America - Zoke Ani Dhokhe Bhag 2 - China va Europe (अमेरिका : झोके आणि धोके भाग २ : चीन व युरोप)
America - Zoke Ani Dhokhe Bhag 2 - China va Europe (अमेरिका : झोके आणि धोके भाग २ : चीन व युरोप)
Share
Couldn't load pickup availability
Author: DR. Anant Labhsetwar
Publisher: Navchaitanya Prakashan
Pages: 144
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:---
अमेरिका झोके आणि धोके
जागतिक अवलोकन भाग २ : चीन व युरोप
अमेरिका महासत्ताक राष्ट्र असल्यामुळे त्याचे संबंध सर्व जगाशी येतात. त्यातले महत्त्वाचे म्हणजे दुसऱ्या नंबरचं अर्थकारण असलेला व अमेरिकेशी स्पर्धा करून त्याचं अत्युच्च स्थान पटकावण्याची आशा बाळगणारा साम्यवादी चीन व अमेरिकेच्या मदतीमुळे दुसऱ्या महायुध्दाच्या राखेतून फिनिक्स पक्ष्यासारखा वर आलेला पश्चिम युरोप. गेली तीन वर्षे अव्याहतपणे सुरू असलेल्या युक्रेन युद्धामुळे दोन खंडांमधील संबंध तणावग्रस्त झाल आहेत. हे युद्ध मिटवण्यासाठी ट्रंप यांनी युरोपला डावलून रशियाशी थेट वाटाघाटी सुरू केल्यामुळे हे संबंध अजूनच ताणले गेले. आता अमेरि- केचे दुसऱ्यांदा सत्तेवर आलेले सदस्य परराष्ट्र धोरणाची बैठक बदलून ते चीनसन्मुख करणार म्हणून युरोपला आई गमावलेल्या लेकरासारखं वाटू लागलं शिवाय तो खंड स्वतःच्या संरक्षणावर पुरेसे पैसे खर्च करीत नसून अमेरिकेवर अवलंबून राहतो ही ट्रंप यांची टीका त्याच्या वर्मी झोंबली व असंतोष निर्माण झाला. म्हणून या ऐ- तिहासिक ठरणाऱ्या जागतिक उलाढालींचा आढावा घेण्याचा हा प्रयत्न उद्बोधक ठरेल असे वाटते.
प्रकाशक : नवचैतन्य प्रकाशन
