1
/
of
2
Akshardhara Book Gallery
Ammachya Dayaritil Kahi Pane (अम्माच्या डायरीतील काही पाने)
Ammachya Dayaritil Kahi Pane (अम्माच्या डायरीतील काही पाने)
Regular price
Rs.225.00
Regular price
Rs.250.00
Sale price
Rs.225.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author: Ravi Mantri
Publisher: My mirror
Pages: 224
Edition: latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:Vyanktesh Devanpalli
अम्माच्या डायरीतील काही पाने
तेलुगू भाषेत प्रकाशित झाल्यानंतर अतिशय अल्पावधीत ही कादंबरी बेस्टसेलर ठरली , एवढंच नाही तर ही कादंबरी आजही बेस्ट सेलर च्या श्रेणीत आहे. आता ही कादंबरी तुमच्यासमोर मराठीत उपलब्ध आहे. ज्या प्रकारे दक्षिणेतील लोकांनी मूळ तेलुगू कादंबरीला आणि तिच्या कथेला प्रतिसाद दिला आहे, त्याचप्रमाणे मराठी वाचकही या कादंबरीला भरभरून प्रतिसाद आणि प्रेम देतील अशी आम्हाला खात्री आहे. ही एक अशी प्रेमकथा आहे, जी प्रत्येकाला स्वतःमध्ये डोकावून पाहण्यासाठी प्रेरित करेल.
प्रकाशन : मायमिरर
लेखक : रवी मंत्री
