Akshardhara Book Gallery
Anandyatra(आनंदयात्रा )
Anandyatra(आनंदयात्रा )
Couldn't load pickup availability
Author: G.V.Behere
Share
Publisher: Dilipraj Prakashan Pvt Ltd
Pages: 228
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
आनंदयात्रा
माणूस म्हणून मी कसा जगलो, मोहांना कसा वश झालो, अपयशातही कशी उभारी धरली आणि क्षुद्र यशाने डोक्यात हवा कशी जाऊ दिली नाही एवढेच सांगण्याचा हा प्रयत्न आहे. आपल्या आयुष्यात कुणी यावे आणि येऊ नये हे ठरवण्याचे स्वातंत्र्य आपल्याला कोठे असते? ज्या ज्या काळात आपल्या आयुष्यात जी जी व्यक्ती आली आणि ज्या ज्या घटना घडल्या त्या आपण स्वेच्छेने स्वीकारल्या नव्हत्या काय ? म्हणजे तोच काळ, त्याच इच्छा परत येणार असतील तर अनुभव सुद्धा तेच येणार. आपल्याहून अधिक सुखी माणसाकडे पाहून दु:खी व्हायचे आणि आपल्याहून अधिक पराभूत झालेल्या माणसाकडे पाहून सुखी व्हायचे या बेरीज -वजाबाकीलाच आनंदयात्रा म्हणत असावेत.
लेखक : ग.वा.बेहेरे
प्रकाशन : दिलीपराज प्रकाशन प्रा.लि.
