Akshardhara Book Gallery
Andhashraddheche Mayajaal (अंधश्रद्धेचे मायाजाळ)
Andhashraddheche Mayajaal (अंधश्रद्धेचे मायाजाळ)
Couldn't load pickup availability
Author: Prof. Shyam Manav
Share
Publisher: Freedom Publication
Pages: 213
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
अंधश्रद्धेचे मायाजाळ
संमोहनाव्दारे आपण कोणकोणत्या गोष्टी करु शकतो?
या जगात खरंच भुत अस्तित्वात असते का?
आत्मा असतो का?
प्लँचेटव्दारे आपण आत्म्याशी बोलू शकतो का?
चमत्कार खरेच कुणी करू शकतो का?
लोकांना चकवा कसा लागतो?
माणसाच्या अंगात देवी-देवता खरंच येतात का?
स्त्रियांच्या अंगात देवी येण्याची नेमकी कारणे काय?
करणी, जादूटोना, तंत्र-मंत्र, जारण-मारण म्हणजे काय? ते कशाप्रकारे केले जाते?
निखाऱ्यावर चालणे, जळता कापूर खाणे हे कसे घडते?
साप-विंचू हे मंत्राने उतरतात का?
एकटा माणूस 12 बैलगाड्या कसाकाय ओढू शकतो?
अशा सर्व प्रश्नांमागचे रहस्य उलगडणारे हे अत्यंत महत्वाचे पुस्तक आहे.
लेखक. प्रा. श्याम मानव
प्रकाशक. फ्रिडम पब्लिकेशन
