Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Andhashraddheche Vaadal: Vividh Prakarachya Andhashraddhancha Magova (अंधश्रद्धेचे वादळ : विविध प्रकारच्या अंधश्रद्धांचा मागोवा)

Andhashraddheche Vaadal: Vividh Prakarachya Andhashraddhancha Magova (अंधश्रद्धेचे वादळ : विविध प्रकारच्या अंधश्रद्धांचा मागोवा)

Regular price Rs.225.00
Regular price Rs.250.00 Sale price Rs.225.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Prof. Shyam Manav

Publisher: Freedom Publication

Pages: 173

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

अंधश्रद्धेचे वादळ : विविध प्रकारच्या अंधश्रद्धांचा मागोवा

समाजात अंधश्रध्दांचे प्रकार कोणकोणते आहेत?
भुत-प्रेत, आत्मा, बोलक्या पत्थरचे वास्तव काय आहे?
मांत्रिक-बुवाबांना सामान्य माणूस-महिला कशा बळी पडतात?
पोटातील मुलीचे रुपांतर मुलात करणाऱ्या बाबाचे वास्तव काय आहे?
कोंबडीचे संमोहन काय असते?
अंधश्रध्दा पसरविणाऱ्या बनावट टिव्ही मालिकांची प्रा. श्याम मानवांनी कशी चिरफाड केली?
प्रा.श्याम मानवांनी अनेक बुवाबाबा-मांत्रिकांना कशाप्रकारे आव्हान देऊन पळवून लावले?
विविध चमत्कार, जादूटोना, करनी, भुत-प्रेत अशा सर्व अंधश्रध्दांपासून वाचण्याकरिता नेमकं काय केलं पाहिजे?
अशा विषयांबद्दलची अचूक माहिती उदाहरणांसह जाणून घेण्यास उत्सुक असणाऱ्यांसाठी हे पुस्तक अत्यंत महत्त्वाचे आहे. 

लेखक. प्रा. श्याम मानव 
प्रकाशक. फ्रिडम पब्लिकेशन 

View full details