Akshardhara Book Gallery
Angaraj Karna ( अंगराज कर्ण )
Angaraj Karna ( अंगराज कर्ण )
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages: 386
Edition: 1 st
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
Angaraj Karna ( अंगराज कर्ण )
Author : Indrayani Sawkar
दुःख निवारा येत नाही ते विस्मृतीत ढकला आणि आपले जीवन सकारात्मक करा हाच या कर्णाचा संदेश आहे. या कर्णाचा आणखी एक विशेष मनावर ठसतो तो म्हणजे त्याचे वत्कृत्व युक्तिवाद करण्याचे त्याचे कौशल्य. जेव्हा जेव्हा दुर्योधन अडचणीत येतो तेव्हा तेव्हा कर्णाने त्याच्यावतीने जबरदस्त व बिनतोड युक्तिवाद केला आहे. वृषालीची व त्याची प्रेमकथा मनोरंजक आहे. कर्णाने उपस्थित केलेले मुद्दे वाचनीय आहेत. महाभारत हे एक भलेमोठे काव्य आहे. पण घटनाप्रधान आहे. सूर्य व इंद्र या देवांच्या स्वभावामधील फरक महाभारतात नाही पण इथे स्पष्ट केला आहे.
It Is Published By : Shlok Creations
