Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Animal Farm ( अ‍ॅनिमल फार्म )

Animal Farm ( अ‍ॅनिमल फार्म )

Regular price Rs.112.50
Regular price Rs.125.00 Sale price Rs.112.50
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages: 91

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

निरंकुशतावाद आणि सत्ता मिळाल्यामुळे भ्रष्ट झालेल्या लोकांबद्दलची , ' अ‍ॅनिमल फार्म ' ही एक रूपकात्मक कादंबरी आहे. ती पहिल्यांदा जेव्हा प्रकाशित झाली , तेव्हा जगात खळबळ माजली आणि तेव्हापासून ती अजूनही थांबलेली नाही. हे पुस्तक म्हणजे, फँसिझमवरील सर्वात्तम उपरोधिक लिखाण असून, 
 ' अ‍ॅनिमल फार्म ' आजच्या जगातही तेवढेच लागू पडणारे आहे. 
आवर्जून वाचावे असे पुस्तक !
या पुस्तकाचे लेखक :- जॉर्ज ऑर्वेल ,अनुवाद :- आरती देवगांवकर ,प्रकाशक :-विश्वकर्मा पब्लिकेशन 

View full details