Skip to product information
1 of 2

akshardhara

Dyanvidnyan Kan Ani Tarang (ज्ञानविज्ञान कण आणि तरंग)

Dyanvidnyan Kan Ani Tarang (ज्ञानविज्ञान कण आणि तरंग)

Regular price Rs.180.00
Regular price Rs.200.00 Sale price Rs.180.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

सृष्टीमध्ये आकाश, जमीन, सागर, झाडे, पशुपक्षी अशी विविधता दिसते.अस्तित्वाच्या जाणिवेवर या सर्वांपासून माणूस स्वतःला निराळे समजतो, तेव्हा समस्या निर्माण होतात.समाजावर,पर्यावरणावर इतकेच नाही, तर मानवजातीवर त्याचे प्रतिकूल परिणाम होतात. विज्ञानाच्या क्षेत्रात अनेक वर्षे विभाजनवादी यांत्रिकी दृष्टीकोन होता.तो यशस्वीही ठरला; कारण त्यातून अनेक महत्वाचे आणि जीवनोपयोगी शोध लागले. विज्ञान संशोधनात आता एकात्मवादी दृष्टीकोन विकसित आहे.

Author :Dr Anupama Kshirsagar
Publisher :Anmol Prakashan
Binding :Paperback
Pages :135
Language :Marathi
Edition :2016
View full details