1
/
of
2
Akshardhara Book Gallery
Antim Granth (अंतिम ग्रंथ )
Antim Granth (अंतिम ग्रंथ )
Regular price
Rs.495.00
Regular price
Rs.550.00
Sale price
Rs.495.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Author: zoran zivkovich
Share
Publisher: woldan publication
Pages: 260
Edition: Latst
Binding: Hardbound
Language:Marathi
Translator:Adubal
Antim Granth (अंतिम ग्रंथ )
अंतिम ग्रंथ
एका ओल्याचिंब सकाळी एका जुन्या पुस्तकदुकानात एका दुर्मीळ ग्रंथ आढळतो आणि त्याच्यासोबत पुढे येतं एक कोडं. जणू त्या गूढ ग्रंथाच्या रुपरेषेला अनुसरत सलग मृत्यूंची मालिका सुरु होते. पोलीस इन्स्पेक्टर देजान लुकीच एका भूलभुलैय्यात खेचला जातो. दुकानाच आकर्षक मालकीण वेरा गँव्हिलोविचसोबत त्याच्या लक्षात येतं,की बळींमध्ये फक्त एकच साम्य आहे, ते म्हणजे मृत्यपूर्वीच्या क्षणी ते एक मायावी, अज्ञात पुस्तक वाचत होते -
अंतिम ग्रंथ !
लेखक: झोरान झिवकोविच
अनुवादक:आदूबाळ
प्रकाशक: वॊल्डन पब्लिकेशन
