1
/
of
2
akshardhara
Khol Khol Aat Kuthetari ( खोल खोल आत कुठेतरी )
Khol Khol Aat Kuthetari ( खोल खोल आत कुठेतरी )
Regular price
Rs.144.00
Regular price
Rs.160.00
Sale price
Rs.144.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
विविध विषयांवर लिहिलेले हे लेख. मनुचिने पाहिलेला औरंगजेब सारखा इतिहासाशी सलगी दाखवणारा लेख आहे. तसाच शोध खर्याखुर्या ईश्वराचा सारखा देव या संकल्पनांची झाडाझडती घेणारा लेखही यात समाविष्ट आहे. कुतुहलाचा दरवाजा सारखा लेखणी मागील प्रेरणा शोधणारा लेख आहे, तव्दत समीक्षेविषयी थोडस सांगताना वर्तमान समीक्षेविषयी परखड विचार मांडणारा लेख इथे आहे. या शिवाय गोष्ट एका हमालाची, एक होता पोपट त्याची गोष्ट यासारखे ललित लेखही यात समाविष्ट आहेत. विविधता, सहजता आणि वाचनीयता या वैशिष्ट्यांनी नटलेले हे लेख चोखंदळ वाचकांच्या पसंतीला उतरावेत.
Author | :Vilas Patil |
Publisher | :Anubandh Prakashan |
Binding | :paperbag |
Pages | :160 |
Language | :Marathi |
Edition | :2013 |

