1
/
of
2
akshardhara
Nirlep (निर्लेप)
Nirlep (निर्लेप)
Regular price
Rs.135.00
Regular price
Rs.150.00
Sale price
Rs.135.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Author:
Share
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
आपल्या नेहमीच्याच विश्वात वेगळया वाटेने घेउन जाणारी ही कादंबरी. आपल्याला सरळसोट नोकरी असावीशी वाटते ती सोडण्याचा कलंदरपणाही करावासा वाटतो. जमल्यास नाटक सिनेमाशी संपर्क आला तर हवाच. पण सामाजिक बांधिलकी जपायला मिळाली तर फारच छान. प्रेमाचे पण रंग मिळाले तर मग बोलायलाच नको. पण आपल्याला हे एका आयुष्यात मिळत नाही. या कादंबरीतल्या नायकाला हे सगळंच मिळतं त्यात असताना तो पुर्णपणे स्वत:ला झोकून दतो बाहेर पडताना मात्र त्यातून निर्लेपणे बाहेर पडतो.
View full details
| ISBN No. | :ANU0013 |
| Author | :Sanjay Gole |
| Publisher | :Anubandh Prakashan |
| Binding | :Paperback |
| Pages | :176 |
| Language | :Marathi |
| Edition | :1st/2010 |
