akshardhara
Ghanerichi Phule ( घाणेरीची फुले )
Ghanerichi Phule ( घाणेरीची फुले )
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
घाणेरीची फुल हा लहान मुलांच्या व्यक्तिचित्रांचा संग्रह, पण अगदी वेगळा अस्वस्थ करणारा, मन खिन्न करणारा ज्या वयात मुल मायेच्या सावलीत, घराच्या उबेत वाढतात, शाळेत जातात, मोठी होता, त्यांच्या मनाच्या पाकळ्या उमलतात, त्या वयात परिस्थितीच्या वणव्यात सापडल्यावर त्यांची मने कशी होरपळून जातात याचे चित्रण रामनाथ चव्हाण यांनी या व्यक्तिचित्रांमधून केले आहे. या मुलामुलींच्या जीवन कहाण्या वाचताना अंत:करण पिळवटून जाते... त्यांनी हे सार कस सोसल असेल याचा विचार करताना मनात काहूर उठत... परिस्थितीचे चटके हा शब्द त्यांच्या बाबतीत अपुरा आहे. जी मुल वणव्यातूनच चालली आहेत त्यांची लेखकांनी व्यक्तिचित्र रेखाटताना त्यांच्या जीवनातील दाहक वस्तुस्थितीचे असे दर्शन घडविले आहे की, त्यामुळे ही स्थिती काही करून बदललीच पाहिजे असे वाचकांना तीव्रतेने जाणवेल.
Author | :Ramnath Chavhan |
Publisher | :Anubandh Prakashan |
Binding | :paperbag |
Pages | :168 |
Language | :Marathi |
Edition | :2012 |

