Tisryanda Ranangan Samiksha (तिस-यांदा रणांगण : समीक्षा)
Tisryanda Ranangan Samiksha (तिस-यांदा रणांगण : समीक्षा)
Regular price
Rs.157.50
Regular price
Rs.175.00
Sale price
Rs.157.50
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
सैध्दांतिक समीक्षा, कथा समीक्षा आणि कादंबरी समीक्षा असे तीन प्रवाह दिसत असले तरी त्यांच्या एकीकरणातून एक सलग आणि अखंड असा विचारप्रवाह सिध्द झाला आहे.
अधिकांश लेखांच्या अखेरीस लेखकाने नव्या भाष्यटिपा जोडल्या आहेत. मूळ लेख आणि भाष्यटीप यांच्यातील अनुबंध कळणे. हे वाचनाचे साफल्य ठरावे. देवदास, न आनेवाला कल, बळी, रणांगण, गारंबीचा बापू, रथचक्र, चक्र, बॅरि.. अनिरूध्द धोपेश्वरकर, स्वामी इत्यादी गाजलेल्या कादंब-यांची समीक्षा हे या ग्रंथाचे एक बलस्थान आहे.
View full details
ISBN No. | :9788186144461 |
Author | :Dr D B Kulkarni |
Publisher | :Anubandh Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :175 |
Language | :Marathi |
Edition | :2nd/2014 - 1st/1976 |