NaN
/
of
-Infinity
akshardhara
Bharatacha Pahila Rashtrapurush na. Jagannath Shankarsheth ( भारताचा पहिला राष्ट्रपुरुष ना. जगन्नाथ शंकरशेट )
Bharatacha Pahila Rashtrapurush na. Jagannath Shankarsheth ( भारताचा पहिला राष्ट्रपुरुष ना. जगन्नाथ शंकरशेट )
Regular price
Rs.202.50
Regular price
Rs.225.00
Sale price
Rs.202.50
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
- इंग्रजी सत्तेवर अंकुश ठेवणारे
- सतीची चाल बंद करण्यासाठी नऊ वर्षे लढा
- मुंबईत पहिली स्त्रियांची शाळा
- अस्पृष्यांच्या मुलांना समान वागणूक शाळांतून मिळावी म्हणून कृती
- एल्फिन्स्टन, मेडिकल कॉलेजची स्थापना
- मुंबई विद्यापिठाच्या स्थापनेत पुढाकार
- पहिली भारतीय रेल्वेची मुंबईत सुरूवात
- बादशाही थिएटची नाटकांसाठी स्थापना
- बॅंका काढून चलनात नोटांची सुरुवात केली
- स्त्रियांसाठी सुतिकागृहाची उभारणी
- ख्रिश्चन धर्माचे आक्रमण थोपवून धरले
- मुंबईत पहिली सूत गिरणी काढली
- मराठी व संस्कृत भाषांना प्रतिष्ठा मिळवून दिली
- पुण्याची संस्कृत पाठशाळा बंद करण्याचा कुटील डाव उधळवला
- १८५७ मध्ये क्रांतीकारकांना आश्रय
- अंधश्रध्देविरुध्द लढा
- वारकर्यांना पंढरीचे देवालय उघडे करून दिले
- हिंदुधर्मावर घाला पडताच पहिला सत्याग्रह केला
- मॉरिशसहून ऊसाचे बेणे आणून लागवड
या सर्व कार्यासाठी आपली तिजोरी रिकामी केली, अशा थोर राष्ट्रपुरुषालाबद्दल त्यांच्या कार्याची दखल न घेता इतिहास व लेखन करणार्यांनी दुर्लक्ष केले. १८६० नंतरच सर्व काही घडले असे खोटा अभास निर्माण केला. नानांचे उत्तुंग कार्य दाबून ठेवले, त्यासाठी मिठाची गुळणी धरली. हे महान कार्य लोकांपुढे येऊ नये असा प्रयत्न केला. खरा इतिहास वाचकांपुढे आणण्यासाठी हा प्रयत्न. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री यांनी म्हटले आहे की, सबंध देशातील उच्च प्रवृत्तीचा आदर्श म्हणजेच ना. जगन्नाथ शंकरशेट. त्यांच्या कार्याने भारतीय समाज क्रांतीचा पहिला पाया घातला गेला आहे.
Author | :Madhav R Potdar |
Publisher | :Anubandh Prakashan |
Binding | :paperbag |
Pages | :272 |
Language | :Marathi |
Edition | :2002 |