Skip to product information
1 of 2

akshardhara

Divyachi Avas (दिव्याची अवस )

Divyachi Avas (दिव्याची अवस )

Regular price Rs.126.00
Regular price Rs.140.00 Sale price Rs.126.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

म.गो. पाठक ज्येष्ठ साहित्यिकाच्या निवडक कथांचा हा संग्रह खास माणदेशी वासांच्या या कथांमध्ये विषयांचे वैविध्य आहे. चित्रामय शैलीचे वरदरान लाभलेले लेखक म.गो.पाठक केवळ पाहिलेले कागदावर उतरवत नाहीत. पाहिलेला अनुभव ते आमुलाग्र आत्मसात करतात. त्याला आपल्या अस्तित्वानिशी आलिगंन देउन तो पूर्णपणे भोगतात व नंतर त्याला शब्दरूप देतात. त्यामुळे वाचकांना त्या अनुभवाने संपृक्त झालेल्या प्रतिभावंताची भेट झाल्याचे समाधान मिळते. त्यांच्या कथासृष्टीत धो धो कोसळणारा पाउस आहे. आग आकणारा रखरखीत उन्हाळा आहे. जीवाची तगमग करणारा, आकाशात धुळीचा लोळ उठविणारा गरम वारा आहे. ग्रामीण भागातील बुमुर्वतखोर टगेगिरी आहे. ग्रामकारणातील बेरकीपणा आहे. गावठी सत्तेच्या कोंडीत सापडणार-या निरपराध अबला आहेत. स्त्री जातीच्या पिढयान् पिढयांचा कोंडमारा आहे आणि अगतिक सोशिकता आहे. अवर्षणाच्या छायेतील दुष्काळाचे दैन्य आहे.
ISBN No. :9788186144994
Author :M G Pathak
Publisher :Anubandh Prakashan
Binding :Paperback
Pages :172
Language :Marathi
Edition :1st/2009
View full details