1
/
of
2
akshardhara
Bappajichya Mana (बाप्पाजीच्या मना)
Bappajichya Mana (बाप्पाजीच्या मना)
Regular price
Rs.112.50
Regular price
Rs.125.00
Sale price
Rs.112.50
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
कथाकार - कवी विनय गंधे म्हणजे आपल्या अवति - भवती असंख्य प्रकारची माणसं गोळा करणारा, त्यात बारीक - सारीक लकबी हुडकून त्याची नोंद ठेवणारा हरहुन्नरी, वडील - जुन्या पिढीतील शिक्षणतज्ञ व लेखक कै. त्रंबकराव यांच्याकडून समाजातील सेवाभावाचा वारसा मिळालेला सन्मित्र, साधा - सरळ, निगर्वी स्नेही. खरं म्हणजे मधाचं पोळचं !
या पोळयावर माश्यांऐवजी स्नेही, आप्तस्वकीय, मित्र ही माणसंच सतत घोंघावत असायची. भले - बुरे अनुभव आले तरी आपला मधाळपणा काही या माणसानं सोडला नाही.
View full details
| ISBN No. | :Anu0032 |
| Author | :Vinay Gandhe |
| Publisher | :Anubandh Prakashan |
| Binding | :Paperback |
| Pages | :128 |
| Language | :Marathi |
| Edition | :1st/2012 |
