Arthik Nikasha Aani Arkshan (आर्थिक निकष आणि आरक्षण)
Arthik Nikasha Aani Arkshan (आर्थिक निकष आणि आरक्षण)
Regular price
Rs.90.00
Regular price
Rs.100.00
Sale price
Rs.90.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
सध्याच्या जातीय निकषावरील आरक्षणाला प्रामुख्याने ब्राम्हणंचा व उच्चवर्णीयांचा विरोध आहे. असा सर्वसाधारण प्रवाद आहे. परंतु तो चुकीचा आहे. जातीय निकषावरील आरक्षणाचा पुरस्कार करणारे कॉ. गोविंद पानसरे, राही भिडे, डॉ. नरेंद्र दाभोळकर कॉ. अजित अभ्यंकर हे ब्राम्हण आहेत.
आर्थिक निकषावरील आरक्षणाला पुरस्कार करणारे मा. आमदार शालिनीताई पाटील, शशिकांत पवार, खासदार संजय राउत हे मराठा आहेत.
आर्थिक निकषावरील आरक्षणाला सर्वच दलितांचा विरोध आहे असे नव्हे. रिपब्लिकन पक्षाचे खासदार रामदास आठवले यांनीसुध्दा हिंदुधर्मातील गरीब सर्वांना आरक्षण दिले पाहिजे असे म्हटले आहे.
मागासलेल्या समाजातील आर्थिकदृष्टया संपन्न झालेला जो स्तर आहे त्याला क्रिमिलेयर म्हणतात. या क्रिमिलेयर वर्गाला आरक्षणातून वगळावे असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे.
View full details
ISBN No. | :9788186144749 |
Author | :Shyamsundar Mule |
Publisher | :Anubandh Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :144 |
Language | :Marathi |
Edition | :1st/2007 |