Skip to product information
1 of 2

akshardhara

Pratibimb ( प्रतिबिंब )

Pratibimb ( प्रतिबिंब )

Regular price Rs.180.00
Regular price Rs.200.00 Sale price Rs.180.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

एखादी व्यक्ती कधी अचानक भेटते... आणि संपूर्ण आयुष्य व्यापून टाकते. तिचा स्वभाव .. चांगुलपणा मनात घर करत. तर कधी एखादी घटना घडते. त्याचे पडसाद उमटतात.. मनावर आणि समाजावरही. प्रत्येक घडणार्‍या घटनेला अजून एक तरी बाजू नक्की असते. व्यक्तीच्या स्वभावाचेही अनेक कंगारे असतात. या छोट्या छोट्या लेखांमधून नात्याचे, स्वभावाचे आणि घटनेचेही पदर उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. सकारात्मकतेकडे नेणारा हा प्रवास आपल्यालाही सुखकर होईल.. विसाव्याचे सुखाचे क्षण नक्की सापडतील.असा विश्वास वाटतो.

Author :Sangita Puranik
Publisher :Anushri Prakashan
Binding :paperbag
Pages :145
Language :Marathi
Edition :2022
View full details