Skip to product information
1 of 2

akshardhara

Akashashi Jadale Nate (आकाशाशी जडले नाते)

Akashashi Jadale Nate (आकाशाशी जडले नाते)

Regular price Rs.225.00
Regular price Rs.250.00 Sale price Rs.225.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

आकाशाशी जडले नाते : महाकवी गदिमा यांच्या पत्नी विद्याताई यांचे बोलके, लोभस आत्मनिवेदन. त्यांच्या लिखाणातून ठळकपणे उमटलेले व्यक्तिचित्र अर्थातच गदिमांचे आहे. त्यांचा तापटपणा, लहरीपणा, पारंपरिक पुरुषप्रधान दृष्टिकोन यांचे दर्शन विविध प्रसंगांतून घडते. त्याचबरोबर त्यांची रसिकता, विनोदबुद्धी, उत्तुंग प्रतिभाशक् ती, माणसे जवळ करण्याची त्यांची आवड आणि तापटपणामागे दडलेला हळवेपणा, प्रेमळपणा हे पैलूही ठळकपणे दिसून येतात. त्यांचा राग आणि लोभ दोन्ही सारखेच उत्कट होते. मनावर कितीही ओरखडे उमटले असले तरी त्यासकट समाधानात राहणार्‍या गृहिणीचे हे आत्मचरित्र आहे.

Author :Vidya Madgulkar
Publisher :Anubandh Prakashan
Binding :Paperback
Pages :192
Language :Marathi
Edition :4th/2018
View full details