Skip to product information
1 of 2

akshardhara

Smart Jivan 2021++( स्मार्ट जीवन 2021++)

Smart Jivan 2021++( स्मार्ट जीवन 2021++)

Regular price Rs.162.00
Regular price Rs.180.00 Sale price Rs.162.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

कोविड १९ ( कोरोना व्हायरस ) च्या उद्रेकामुळे जगभरातील काम करण्याच्या पध्दतीवर न भूतो न्भविष्यति असा परिणाम झाला आहे. त्यामुळे कामकाजाच्या नवनवीन पध्दतींचा अवलंब करण्याकडे सर्वच देशांचा कल दिसून येत आहे. तंत्रबध्द डिजिटल व्यवहार( व्हर्च्युलायझेशन ) व निर्जंतुकीकरण ( सॅनिटायझेशन ) हे कोरोनाच्या संकटानंतरही न्यू नॉर्मलमध्ये आपल्या अंगवळणी २०२२ नंतर पडतील. आपले जीवन कळत नकळत तंत्रावलंबी ( स्मार्ट ) बनेल. ह्या पुस्तकात पुढील दशकातील तंत्र प्रवाहांचा व त्याचा सर्वसामान्यांच्या वैयक्तिक व व्यावसायिक जीवनावर होणारे प्रभाव दर्शवणारे अनेक पैलू आढळतील. 

Author :Dr Dipak Shikarpur
Publisher :Anubandh Prakashan
Binding :paperbag
Pages :120
Language :Marathi
Edition :2021
View full details