Skip to product information
1 of 2

akshardhara

Mokale Akash ( मिकळे आकाश )

Mokale Akash ( मिकळे आकाश )

Regular price Rs.166.50
Regular price Rs.185.00 Sale price Rs.166.50
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Dr Sanjay Oak

Publisher: Anubandh Prakashan

Pages: 143

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

मोकळे आकाश चा प्रारंभ कोरोनाच्या काळात झाला आणि हे लिखाणही पहिली दुसरी आणि तिसरी लाट पाहते झाले. कोरोनाची सावली त्यावर पडलीच पण सावलीचे सावट होऊ नये यासाठी केलेला एक लिखित प्रयत्न म्हणजे मोकळे आकाश, नभ मेघांनी आक्रमिले अशी अवस्था असतानाही एखादा कवडसा त्या अंधाराला भेदून जातो आणि पाहता पाहता ढग विरून जातात अशी अवस्था २०२१ मध्ये मध्ये अनेकदा अनुभवयास मिळाली. काळ कोरोनाच्या आक्रमणाचा आणि लसींच्या संक्रमणाचा होता. चिंतित, व्यथित समाजाला आश्वस्त करण्याचे काम मोकळे आकाश ने केले. वाचकांनी भरभरून दिलेल्या प्रतिसादातच लेखमालेचे यश सामावलेले होते.

Author :Dr Sanjay Oak
Publisher :Anubandh Prakashan
Binding :paperback
Pages :143
Language :Marathi
Edition :2022
View full details