1
/
of
2
akshardhara
Pichalelya Vata ( पिचलेल्या वाटा )
Pichalelya Vata ( पिचलेल्या वाटा )
Regular price
Rs.150.00
Regular price
Sale price
Rs.150.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
वाहत्या वार्याला आणि उगवत्या सूर्याला साक्ष ठेऊन जीवनातील नानाविध अनुभव आपल्या गाठीशी घेऊन नागनाथ हेगे यांची कविता अगदी ठामपणे उभी आहे. अनंत स्वप्नांचं ओझ आपल्या पाठीवर लीलया वाहणारी ही कविता मनस्वी आहे. ती कधी खेड्यातल्या वातावरणात रमते, तर कधी गरिबाच्या झोपडीत, भिकार्याच्या फाटक्या झोळीत रेंगाळते. तर कधी ज्ञानेश्वरांच्या ओवीत, तुकारामाच्या अभंगात रममाण होते. एवढेच नव्हे तर, कधी शेक्सपिअरची जातकुळी विचारण्याचं धाडसही करते.
ISBN No. | :ANU0119 |
Author | :Nagnath Hege |
Publisher | :Anubandh Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :96 |
Language | :Marathi |
Edition | :2023 |

