Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

ANUBANDH RAHASYAMAY SHODH (अनुबंध रहस्यमय शोध)

ANUBANDH RAHASYAMAY SHODH (अनुबंध रहस्यमय शोध)

Regular price Rs.405.00
Regular price Rs.450.00 Sale price Rs.405.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Vasudha Deshpande

Publisher: Ballal Publication

Pages: 224

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

अनुबंध रहस्यमय शोध 

मन हे लौकिकदृष्ट्या कुठेही दिसत नसेल तरी मनुष्याच्या जीवनावर चांगले वाईट 
परिणाम करणारी अत्यंत प्रभावी आंतरिक ऊर्जा आहे. या मनामुळे भावना जागरूक होतात. या 
भावना व्यक्त करण्यात मनुष्याचे अर्ध्याहून अधिक जीवन व्यतीत होते. यामुळे कधी सुख प्राप्त 
होते तर कधी दुःख वाट्याला येते. सुजाण मनुष्य आपल्या सगळ्या भावना व्यक्त न करता 
जीवन आनंदात व्यतीत करण्याचा प्रयत्न करतात. तर काही वेळा भावना योग्य वेळी व्यक्त न 
केल्याने पदरात पडलेले दुःख सोसतात.

लेखिका : प्रा. सौ. वसुधा देशपांडे 
प्रकाशन : बल्लाळ प्रकाशन, नाशिक  

View full details