Akshardhara Book Gallery
Anubhavanchya Shodhat (अनुभवांच्या शोधात)
Anubhavanchya Shodhat (अनुभवांच्या शोधात)
Couldn't load pickup availability
Author: Jagdish Khadilakar
Share
Publisher: Utkarsh Prakashan
Pages: 403
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
Anubhavanchya Shodhat (अनुभवांच्या शोधात)
राष्ट्रीय शिष्यवृत्तीवर सांगलीच्या वालचंद इंजिनियरिंग कॉलेजमधून दोन पदव्या आणि शिकवण्याच्या अनुभवानंतर इंडियन मिलिटरी अॅकेडमी मध्ये प्रशिक्षण घेऊन लेखकाने दोन दशकांवर आर्मी सर्व्हिस केली. यामध्ये विविध जागी पोस्टिंग्ज, भारत पाकिस्तान युद्ध, वेलिंग्टनच्या डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेजमधील विशेष प्रतिष्ठेचा कोर्स, राजस्थान मधील डेझर्ट सफारी आणि अंटार्क्टिका खंडात बर्फात गाडले गेलेल्या दक्षिण गंगोत्री या भारतीय स्टेशनच्या नेतृत्त्वाची कामगिरी यांचा समावेश आहे. आर्मी सेवानिवृत्ती नंतर लेखकाने भारत, सौदी अरेबिया, अमेरिका, केनया या देशात दीर्घ कॉर्पोरेट सर्व्हिस, अनेक देशात विस्तृत प्रवास, पर्यावरण क्षेत्रात पीएचडी आणि विविध विषयांवर इंग्लिश आणि मराठी या भाषांत लेख आणि पुस्तक रुपाने लेखन केले जे आजही चालू आहे. विविध देशांतील इंटरव्ह्यू बाबतचे अनुभवही तरुण पिढीला रोचक वाटतील. अनुभवातील विविधता, समृद्धता आणि इतर अनेक दृष्टीने हे पुस्तक वेगळे आणि वाचनीय ठरावे.
लेखक: जगदीश खाडिलकर
प्रकाशक: उत्कर्ष प्रकाशन
