Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

APALYA POTACHE AROGYA (आपल्या पोटाचे आरोग्य)

APALYA POTACHE AROGYA (आपल्या पोटाचे आरोग्य)

Regular price Rs.198.00
Regular price Rs.220.00 Sale price Rs.198.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: ULHAS KOLHATKAR

Publisher: Navinya Prakashan

Pages: 126

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

APALYA POTACHE AROGYA    (आपल्या पोटाचे आरोग्य)

दिवसेंदिवस वाढत जाणारे प्रदूषण, जंक फूड, अतिप्रक्रिया केलेले अन्न, व्यायामाचा अभाव, अपुरी गुणवत्ताहीन झोप, रोगांच्या मुळाशी न जाता केले जाणारे वरवरचे उपाय (Quick Fixes) या सर्वांचा आघात शरीर मनाच्या नाजूक यंत्रणेवर व खास करून या यंत्रणेच्या सगळ्यात महत्त्वाच्या व मध्यवर्ती केंद्रावर म्हणजे पोटावर न होता तरच नवल. या पोटाला वैद्यकीय दृष्टिकोनातून सर्वतोपरी कसे जपावे व आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य कसे मिळवावे ते सांगताहेत सिद्धहस्त लेखक, बालरोग तज्ज्ञ व गेली सुमारे ४० वर्षे आरोग्य प्रबोधन करणारे डॉ. उल्हास कोल्हटकर त्यांच्या या नवीन पुस्तकातून - आपल्या पोटाचे आरोग्य

लेखक: उल्हास कोल्हटकर 

View full details