Akshardhara Book Gallery
Aphat Shrimantikarita(अफाट श्रीमंतीकरिता)
Aphat Shrimantikarita(अफाट श्रीमंतीकरिता)
Share
Couldn't load pickup availability
Author: Vilas Mungekar
Publisher: Samruddhi Prakashan
Pages: 108
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
अफाट श्रीमंतीकरिता
छोट्याश्या जीवन प्रवाहात ऐश्वर्य संपन्न जीवन जगण्याची इच्छा बऱ्याच लोकांची असते. पण त्याकरिता स्वतःजवळ अफाट शीमंती असणे गरजेची असते. पुष्कळ लोकांना हा ठाम विश्वास असतो की समृद्ध जीवन हे माझ्या नशिबातच नाही. पण विसाव्या शतकात जे श्रीमंत होण्यासंदर्भतील विशेष ज्ञान थेंबा थेंबाने येऊ लागलं त्यामुळे झटपट श्रीमंत होण्याचे 'प्रॅक्टिकल' मार्ग वापरून अल्पावधीत, एक मोठा समुदाय श्रीमंत होऊ लागला. खरोखरच ह्या एकविसाव्या शतकात योग्य अभ्यास करून अफाट श्रीमंत मिळवण्याचे सहजसुंदर मार्ग उपलब्ध झालेले आहेत. ते लोकांपर्यंत वेळोवेळी पोहोचत पण आहेत. फक्त त्यांना धडक कृत्तीत उतरवणं ज्याला जमतं तो त्या संप्पन्नतेचं मालक होतो. या पुस्तकाचा आधार घेत व त्यातलं ज्ञान अंमलात आणत कुणालाही अफाट श्रीमंती प्राप्त करता येऊ शकते. अगदी तुम्हाला सुद्धा ! फक्त त्यावर तुमचा विश्वास हवा.
प्रकाशक. समृद्धी प्रकाशन
लेखक. विलास मुणगेकर
