Akshardhara Book Gallery
Aple Paryavaran (आपले पर्यावरण)
Aple Paryavaran (आपले पर्यावरण)
Share
Couldn't load pickup availability
Author: Laik Phateh Ali
Publisher: National Book Trust
Pages: 94
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:Ra.V. Sovani
Aple Paryavaran (आपले पर्यावरण)
आपल्या पर्यावरणाची आपल्या हातून काळात-नकळत कशी हानी होते ते या पुस्तकाच्या लेखिकेने सहजतेने उलगडून सांगितले आहे. याशिवाय नैसर्गिक घटकांचे एकेमेकांवर कसे परिणाम होतात, तेही तिने सोप्या भाषेत सांगितलेले आहे. पर्वते, वने,सागर,खेडी आणि शहरातील परिस्थितीचे विश्लेषण करून तिने भारतातील आपले पर्यावरण कसे असायला हवे याचे एक प्रभावी चित्र आपल्यासमोर उभे केलेले आहे. तसेच,आपण या पर्यावरणाला जो धोका निर्माण केलेला आहे आणि आजही करीत आहोत, त्याची जाणीव वाचकांना करून दिलेली आहे.
लेखक: लाईक फतेहअली
अनुवाद: रा. वि. सोवनी
प्रकाशक: नॅशनल बुक ट्रस्ट,इंडिया
