1
/
of
2
akshardhara
Ambarnath Shivalaya (अंबरनाथ शिवालय)
Ambarnath Shivalaya (अंबरनाथ शिवालय)
Regular price
Rs.675.00
Regular price
Rs.750.00
Sale price
Rs.675.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
’अंबरनाथ’ हे देऊळ नुसते म्हणायला ’पुरातन’ नाही. त्यावरील शिलालेखानुसार मंदिर शके ९८२ म्हणजेच इ.स. १०६० मधील आहे. तब्बल सादेनऊशेहून अधिक वर्षांपूर्वीचे! अत्युत्तम शिल्पे, अनवट स्थापत्य शैली, शैव सिद्धांतानुसार मूर्तिरचना आणि स्पष्ट कालोल्लेख यामुळे या मंदिरास अनन्यसाधारण महत्त्व आहे. इ. स. १८६८ मध्ये ब्रिटिश सरकारने सर्वेक्षणासाठी निवडलेल्या हिंदुस्तानातील चार वास्तुंपैकी पश्चिम भागाचे प्रतिनिधित्व करण्याचा मानही या मंदिराचा आहे.
Publisher | :Aparant Prakashan |
Binding | :Hard Bound |
Pages | :244 |
Language | :Marathi |
Edition | :2014 |

