Skip to product information
1 of 2

akshardhara

Streejnma Hi Tuzi Kahani (स्त्रीजन्मा ही तुझी कहाणी)

Streejnma Hi Tuzi Kahani (स्त्रीजन्मा ही तुझी कहाणी)

Regular price Rs.135.00
Regular price Rs.150.00 Sale price Rs.135.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

स्त्रीजीवनाची उकल करतांना स्त्रीस्वभाव, जोडीदाराचे वागणे, माहेर-सासरच्या मंडळींचे स्वभाव, मुलगी, पत्नी, आई या नात्यांतील सलगता-विलगता, आप्त स्वकीयांचा उपयोग, उपसर्ग यामुळे ‘स्त्रीजन्मा ही तुझी कहाणी’त कथा साकारल्या आहेत. अतिशर सहजतेने प्रसंगाच्या ओघात आणि वास्तवतेशी नातं जोडणार्‍या या कथा कळत-नकळत आपल्याशी नातं जोडतात अन् कथा आपली व आपण कथेचे होतो.
Author :Sangeeta Prabhune
Publisher :Swarmahima Prakashan
Binding :Paperback
Pages :111
Language :Marathi
Edition :1st/2017
View full details